🌱 दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना : physically challenged farmer loan scheme
🌱 दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ</strong] मार्फत राबणारी ही योजना दिव्यांग शेतकऱ्यांना बागायत उद्योगात स्वावलंबी करण्यासाठी कर्ज पुरवते. 🔹 योजना माहिती प्रकल्प मर्यादा ₹10 लाख लाभार्थी सहभागिता 5% राज्य महामंडळ सहभाग…